Page 19 of क्राईम न्यूज News
तक्रारदार यांच्या घरातील वीज देयक थकीत असल्याने तेथे कार्यरत असलेले वायरमन राजेश सरोज यांनी वीज जोडणी खंडित केली होती.
पश्चिम उपनगरात रोहिंग्या आणि बांगला देशी फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस प्रशासनाला…
लहान मुलांचा सांभाळ करण्यास ठेवलेल्या केअर टेकर महिलेने घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने तब्बल अडीच लाखांचे…
एका बहुराष्ट्रीय (मल्टीनॅशनल) कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
कोंढवा बुद्रुक आणि महंमदवाडी भागात झालेल्या घरफोडीच्या तीन घटनांमध्ये बारा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिपोत्सवाचा सण एन तोंडावर येऊ ठेपला आहे. शहरातल्या उत्साहाला एकीकडे उधाण आले आहे.
न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठा पुढे खेडकर यांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायाधीश के. डी. शिरभाते २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.महेश दत्तात्रेय गोरडे (वय २५, रा. येवलेवस्ती,…
गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराइतासह गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने नऱ्हे परिसरातून अटक केली.मुसाब शेख (वय ३४, रा. नऱ्हे),…
तासगाव व कवठेमहांकाळ येथे मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले होते. रात्री उशिरा दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे शोध या प्रकरणी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपीने सध्या वयाची सत्तरी ओलांडली असून ४८ वर्षांपूर्वी कुठला गुन्हा केला ते देखील त्याला आठवत नव्हते.