Page 801 of क्राईम न्यूज News

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे. त्यामुळे पुन्हा अँटिलिया प्रकरण चर्चेत आले आहे.

उस्मानाबाद येथे एक ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये ७० लाख रुपयांचा माल होता.

जितीनने होणाऱ्या बायकोला फोन केला. साड्या खरेदी करायच्या आहेत, असं सांगून त्यानं तिला बोलावलं होतं. नंतर तिचा मृतदेहच सापडला

आज (१५ जून) सुरक्षा एजन्सींनी आठ जणांना अटक करून ‘फ्रॉड टू फोन’ नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० नवीन…

रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली आहे.

व्हिडिओमध्ये एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.

भाजपाचा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा करण्यात येईल असे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्याचे या महिलेने सांगितले

उत्तर अमेरिकेत असलेल्या मॅक्सिकोमध्ये एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

हाणामारीत दोन्ही बाजूचे ११ लोकं गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुस्लिम असल्याने ठरवून हा हल्ला करण्यात आला असे कॅनडाच्या पोलिसांचे म्हणणे

हातात बनावट बंदूक घेऊन रेल्वे रुळावर बसून स्टंट करण्याऱ्या २१ वर्षीय तरूणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणा हत्येप्रकरणी अटक झालेल्या सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.