Page 944 of क्राईम न्यूज News
बीडमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (६ एप्रिल) घडली.
ठाण्यात शिळ डायघर येथील खिडकाळीगाव भागात संशयित चोरट्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी (३ एप्रिल) उघडकीस आला.
आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये सेवानिवृत्तीनंतरही पैसे उकळण्याचा मोह शिक्षण संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही.
अशा घटनांसाठी आपण फक्त पोलिसांनाच दोष देऊ शकत नाही.
कोंढवा पोलिसांकडून मारहाण तसंच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
रात्री ११ वाजता कर्मचाऱ्यांना बकरीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घटना उघड
मुळा नदीच्या कडेला असणाऱ्या एका उंबराच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत बुधवारी एक मृतदेह आढळला आहे.
इंस्टाग्रामवर झाली होती तरुणी ओळख
दुचाकीस्वार वाळुंज शिवणे भागातील एनडीए मैदानासमाेरून निघाला होता, त्यावेळी हा अपघात झाला.
करोना कालावधीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच, पैसे घेऊन नोकरी लावतो म्हणून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
“तुझे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत. ते मी व्हायरल करेन,” अशी धमकीही त्याने दिली होती.