Page 962 of क्राईम न्यूज News
पश्चिमेतील राजूनगर येथील छाया सोसाटीत राहणाऱ्या ४७ वर्षीय गृहस्थांची फसवणूक करून त्यांच्याकडचे आठ लाख ३० हजार रूपये लुबाडल्याची घटना घडली…
फेसबूक, व्हॉट्सअॅपवरील संभाषणाला प्रेम समजून त्यानंतर प्रेमभंगात निराश झालेल्या तरुणाने रविवारी एका १६ वर्षीय मुलीची हत्या केली होती.

बदलापूर पश्चिमेतील दिव्या ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ांनी ज्वेलर्सलगत राहणाऱ्या नारायण गणपत व्यापारी या ९६ वर्षीय वृद्धाची हत्या केली.

खिडकाळी गाव येथे राहणारा विकी ऊर्फ विकास वसंत पाटील (२३) यांची अनोळखी व्यक्तींनी शनिवारी हत्या केली असून इंटरनेट केबल नेटवर्क…

शहाड येथील साईधाम कॉम्प्लेक्समध्ये राहणारे राकेश बाळिया यांच्या घरी सोमवारी रात्री १० वाजता चोरी झाली.

बारकूबाई निवास येथे राहणाऱ्या मिनाताई साळवे या महिलेला पलाश देवघरिया व स्मिती देवघरिया या दाम्प्त्याने पैसे दुप्पट करून देतो, अशी…

लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षांपासून तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ३० वर्षीय तरुणाला अखेर शनिवारी ठाण्यात त्याच तरुणीशी लग्न करण्यास सामाजिक…
शहापूर तालुक्यातील सापगावजवळील भातसा नदीत दोन दिवसांपूर्वी मृतदेह मिळालेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या
ठाणे येथील मनोरमानगर भागात शुक्रवारी रात्री उशिरा पत्नी बुद्धी (२४) हिच्यावर चाकूने वार करून पती अतुल रमेश त्रिभुवन (२७) याने…
सात लाख रुपयांची मोटारसायकल एका संकेतस्थळावर अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये विकण्याची जाहिरात देऊन पैसे उकळणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांच्या सायबर…

दुकान बंद केल्यानंतर थंड पेय न दिल्यामुळे झालेल्या वादातून दुकानदारावर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी रात्री येरवडा येथील गणेशनगरमध्ये घडली.
डोंबिवलीजवळील मानपाडा गावातील एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या भागात काम करणाऱ्या दोन मजुरांनी काल सामूहिक बलात्कार केला.