Page 964 of क्राईम न्यूज News
मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलाच्या उतारावर भरधाव मोटारसायकलने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर परिसरात घरफोडय़ा करणारे चोर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून यापैकी काहींनी शासकीय कार्यालयांना लक्ष्य केल्याने खळबळ…
पूर्व भागातील सोनारपाडा परिसरात संतोष पाटील यांना एका भामटय़ाने एका नामांकित कंपनीच्या कॉल सेंटरमधून विमा काढण्याच्या निमित्ताने ३० हजार
मीरारोड येथील शांतीपार्क परिसरात मंगळवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका तरुणाच्या मोटारसायकलमध्ये दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे सापडली.
सायन पुलाखाली सापडलेल्या दीड महिन्यांच्या मुलीच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ४ च्या पथकाला यश आले आहे.
एका प्रख्यात सुरक्षा रक्षक कंपनीच्या अधिकाऱ्यावर तब्बल ३२ वर्षांनंतर वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तळवलीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
एकटी राहणारी एक वृद्ध विधवा महिला घरात मृतावस्थेत आढळली. या घटनेने सोमवारी सकाळी वाडी परिसरात खळबळ उडाली. तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी…
कारागृहात असलेल्या एका कुख्यात गुंडासाठी खंडणी मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला…
अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असलेल्या निलोफर व शाहरुख या प्रेमीयुगलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार मुख्य आरोपी राजा रघुनाथ उर्फ राजू डॉनला…
परळच्या ग्लोबल रुग्णालयात झालेल्या चोरीप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रुग्णलयाच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. गणेश पालेकर (२६) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव…
तालुक्यातील घोटी येथे आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत दुकानदाराचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने लंपास करण्याचा चार महिलांचा प्रयत्न दुकानदारांच्या…