Page 966 of क्राईम न्यूज News
घरात झोपलेल्या एका ८२ वर्षीय वृद्धेला मारहाण करून तिच्याकडील दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याची घटना प्रभादेवी येथे घडली.
ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी वरवरच्या तक्रारीवरून या प्रकरणातील एका संशयित तरुणाला पोलीस कोठडीत डांबले.

नवा नोकर ठेवताना त्याची पूर्ण खात्री करा, त्याची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करा आणि मगच त्याला कामावर ठेवा,

आजारी पत्नी बरी व्हावी यासाठी पतीने एक दुस-या स्त्रीचे तुकडे करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे.
लग्नाची मागणी नाकारल्याने एका नराधमाने संबंधित तरुणी व तिच्या मैत्रिणीवर अॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळींनी आपल्या मुलीला गळफास दिल्याची तक्रार सिन्नर
चेंबूर येथील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची मद्यपी तरुणाने हत्या केल्याचे उघड झाले आहे. शनिवारी सकाळी या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून…
एका २२ वर्षीय मुलीला वर्गामध्येच भोसकून तिच्या प्रियकराने स्वत:चे मनगट चिरून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चोराचा रविवारी सकाळी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला समता नगर पोलिसांनी अटक केली..

राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ६८ बेरोजगारांना सुमारे ४० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक…

सायन- चुनाभट्टी येथे १५ वर्षांपूर्वी चोरीच्या हेतुने झालेल्या गृहिणीच्या हत्येची उकल करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अँटॉप हिल युनिटला यश आले…