scorecardresearch

Page 10 of संस्कृती News

अक्षम्य नाकर्तेपणा!

इतिहास, पारंपरिक वारसा आणि त्याचे जतन व संवर्धन या विषयावर एक जागतिक परिषद अमेरिकेमध्ये सुरू होती. इतिहास किंवा पारंपरिक वारसा…

नोंद : गुज्जूगोष्टी

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता गुजराती संस्कृती एकदमच मुख्य प्रवाहात आली आहे. बघूया तरी गुजराती संस्कृती म्हटलं की काय काय…

संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्त्वाची-अपर्णा रामतीर्थकर

भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण व जतन करण्याचे काम स्त्रियांना करायचे आहे.

महापालिकेतील पाकीट, टक्केवारीची संस्कृती बंद करण्यात अपयश – मुश्रीफ

महापालिकेतील पाकीट व टक्केवारीची संस्कृती बंद करण्यात अपयश आल्याची कबुली कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गीताभ्यास – कर्म आणि कर्मफळ

‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती…

स्वरूप चिंतन – ७८. कर्मभाग

आपण रस्त्यानं जात असताना एखादा परिचित समोर उभा ठाकतो, मग त्याच्याशी बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी त्याचप्रमाणं काही र्कम…

७५. कर्म

श्रीसद्गुरूंच्या सान्निध्यात, श्रीसद्गुरूंच्या कृपाछायेत अनिर्वाच्य असं समाधान लाभतं आणि मग सत्शिष्य हा निवांतपणे त्या चरणांजवळच विसावतो.

वसुंधरा महोत्सवात ‘नातं पश्चिम घाटाशी’ चर्चासत्र

किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पगमार्क्‍स यांच्या वतीने रविवारी ‘नातं पश्चिम घाटाशी’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात…

मल्टिप्लेक्सनंतर आता मेगाप्लेक्स संस्कृती!

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आल्यानंतर चित्रपटगृहांचा कायापालट झाला, असे म्हणताना आता ‘मेगाप्लेक्स’ संस्कृतीने पुण्यात मूळ धरले आहे. येत्या चार वर्षांत देशात या…