Page 12 of संस्कृती News
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता गुजराती संस्कृती एकदमच मुख्य प्रवाहात आली आहे. बघूया तरी गुजराती संस्कृती म्हटलं की काय काय…
संस्कृती आणि कलेची परंपरा जोपासना करणाऱ्या नवी मुंबईकरिता भूषणवह ठरले आहे ते सिडकोने उभारलेले सीबीडी येथील अर्बनहाट.
भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण व जतन करण्याचे काम स्त्रियांना करायचे आहे.

महापालिकेतील पाकीट व टक्केवारीची संस्कृती बंद करण्यात अपयश आल्याची कबुली कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ साधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म करा’ असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती…
आपण रस्त्यानं जात असताना एखादा परिचित समोर उभा ठाकतो, मग त्याच्याशी बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी त्याचप्रमाणं काही र्कम…
श्रीसद्गुरूंच्या सान्निध्यात, श्रीसद्गुरूंच्या कृपाछायेत अनिर्वाच्य असं समाधान लाभतं आणि मग सत्शिष्य हा निवांतपणे त्या चरणांजवळच विसावतो.
आपल्याकडच्या सर्व सण आणि उत्सवांची प्रेरणा निसर्गाशी निगडित असते. गणेशोत्सवही त्यास अपवाद नाही.
किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पगमार्क्स यांच्या वतीने रविवारी ‘नातं पश्चिम घाटाशी’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात…
चवीला चांगले ते प्रकृतीला वाईट असा आपल्याला पाश्चिमात्यांनी दिलेला मंत्र चुकीचा असून जी गोष्ट चवीला चांगली ती प्रकृतीलादेखील चांगलीच असते.
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आल्यानंतर चित्रपटगृहांचा कायापालट झाला, असे म्हणताना आता ‘मेगाप्लेक्स’ संस्कृतीने पुण्यात मूळ धरले आहे. येत्या चार वर्षांत देशात या…

शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी िदडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा…