कुतूहल News

संशोधन व विज्ञानाचे पायाभूत शिक्षण देणे हे आयसर संस्थांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सर्व स्वायत्त संस्था असून त्या स्वत:ची पदव्युत्तर…

‘डीडीएस-१’ हा जिवाणू ‘प्रोबायोटिक’ म्हणून वापरला जाऊ लागला. डीडीएस-१ जिवाणूचे विशेष गुणधर्म म्हणजे ते उदरातील आम्ल सहन करू शकतात आणि…

फ्रेडरिक टेलर गेट्स यांनी रॉकफेलरना प्रोत्साहित करून मानवजातीच्या भल्यासाठी व कायमस्वरूपी परोपकार करण्यासाठी १४ मे १९१३ रोजी न्यूयॉर्क सनदेच्या मंजुरीनंतर…

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जिवाणू आणि बुरशीच्या काही प्रजाती आढळून आल्या आहेत. अशनी आणि ग्रह यांच्यात सूक्ष्मजीवांचे आदानप्रदान होते.

रोहित पक्ष्यांचे मुख्य अन्नस्रोत आहे नीलहरित शैवाल. नीलहरित शैवालातील बीटा कॅरोटीन, अॅस्टाझंथिन सारखी लाल रंगद्रव्ये, अन्नपचन झाल्यावर त्यांच्या शरीरातील ऊती…

सूक्ष्मजीवांमध्ये बॅक्टेरिया, आर्किया, प्रोटिस्ट, फंगस, विषाणू आणि काही सूक्ष्म शैवाळांचाही समावेश होतो.

महाराष्ट्रामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रावरील संशोधन पुण्यात, महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी अर्थात आजच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सुरू झाले.

नको असलेले जिवाणू, कवक (फंजाय), बीजाणू अथवा इतर सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे निर्जंतुकीकरण.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम…

१६६५ साली, त्यांनी स्वत: संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार करून त्याखाली कीटक, स्पंज, ब्रायोझोन्स आणि फोरमेनिफेरा यांचे निरीक्षण केले.

पेट्री डिश हे सूक्ष्मजीवशास्त्र व पेशी संवर्धनशास्त्रातील एक अत्यावश्यक साधन आहे.

आपल्या डोळ्यांना १०० मायक्रॉनपेक्षा लहान वस्तू दिसू शकत नाही.