Page 6 of कुतूहल News
पर्वत निर्मितीच्या प्रक्रियांचा, तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जे विविध प्रकारचे बदल होतात (चेंजिंग फेस ऑफ द अर्थ) त्यांचा अभ्यास करतात.…
मारियाना गर्ता (ट्रेंच) ही पृथ्वीवरच्या महासागरांमधील गर्तांपैकी सर्वांत खोल गर्ता आहे आणि ‘चॅलेंजर डीप’ हे त्या गर्तेतले सर्वांत खोल ठिकाण समुद्रसपाटीपासून…
केंद्रबिंदूपासून २५ किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे भयानक परिणाम दिसून आले. १७७ जण मृत्युमुखी पडले. दोन हजार २७२ जण जखमी झाले.
अग्निजन्य खडक म्हणजेच अतितप्त शिलारस थंड होऊन निर्माण होणारे खडक. ते तयार होत असताना शिलारस थंड होण्याच्या प्रक्रियेनुसार व स्थानिक…
सागरांचे जेव्हा पुन्हा प्रतिगमन सुरू होते, तेव्हा नवीन गाळ थराच्या स्वरूपात साठत राहतो. या नव्या थरांमध्ये जीवाश्म तयार होतात.
विभिन्न प्रकारच्या खडकांपासून भौतिक, रासायनिक आणि जैविक विघटन होत होत, शेवटच्या स्थित्यंतरात मातीची निर्मिती होते. हीच माती वनस्पती, जंगले आणि शेतीसाठी…
खाण म्हणजे औद्याोगिक उपयोगांची खनिजे, कोळसा आणि मौल्यवान रत्ने मिळवण्यासाठी जमिनीमध्ये केलेले खोदकाम.
सच्छिद्रता व पारगम्यता हे जलधराचे (अॅक्विफर) महत्त्वाचे गुणधर्म आहेत; त्याबरोबरच जलधराचा अभ्यास करत असताना विशिष्ट उतारा व विशिष्ट धारण क्षमता हे…
भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय पूर्वी महासागर विकास विभाग या नावाने ओळखले जात असे. मार्च १९८२मध्ये तो एक स्वतंत्र विभाग म्हणून…
मेघालयात चेरापुंजीजवळ असलेली मॉमलुह गुहा (स्थानिक भाषेत क्रेम मॉमलुह) ही चुनखडकातली नैसर्गिक गुहा आहे.
साडेपाच कोटी ते चार कोटी वर्षांपूर्वी इओसीन नावाचे युग (इपॉक) होऊन गेले. त्या युगात मेघालयामध्ये चुनखडकांची निर्मिती झाली.