Page 52 of सायबर क्राइम News

वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत.

ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक…

व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला.

‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत.

आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे.

पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.