Page 19 of दहीहंडी २०२५ News

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीनिमित्त “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

गोविंदा पथकांच्या वाहनांना अतंर्गत मार्गांवर प्रवेशबंदी असेल. त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभी करता येऊ शकतील.

Dahihandi Sport Status: राज्य सरकारने मंगळवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडीतील गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.

यंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात

नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो.

या ठिकाणी ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ११ लाखांचे सामुहिक बक्षिस तर एकुण ५५ लाखांची बक्षिसे मनसेने जाहिर केली आहेत.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Janmashtami 2022 Marathi Songs: कृष्ण जन्माष्टमीला घरातील वातावरण शुभ व मंगलमय करण्यासाठी खाली दिलेली ही भजने नक्की ऐका.

सार्वजनिक सण, उत्सवावर असलेले निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतर यंदा दहीहंडीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष झालेल्या आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत सचिन अहिर…

दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न…