scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of दसरा मेळावा News

Shambhuraj desai
शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शंभूराज देसाई म्हणाले, “आजपर्यंत जसं…”

शिवसेनेतील फुटीनंतर गतवर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे व शिंदे गटात जुंपली होती. ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देण्यास टाळाटाळ केली.

Ajit Pawar Eknath Shinde
“…तर याही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी

“१० कोटी रुपये तुम्ही एसटीला भरता. कुठून आले १० कोटी रुपये?” असे प्रश्न अजित पवार यांनी विचारले आहेत.

CM Eknath Shinde
BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते.

eknath shinde
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय ? ; चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नोंदणी नसलेल्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.

sambhuraj desai replied to sushma andhare
सुषमा अंधारेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना…”

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्याला शंभूराज देसाई…

Kishori Pednekar voice Dasara Melava Speech
आवाज कुणाचा? शिवाजी पार्कात BKC पेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण; किशोरी पेडणेकरांच्या भाषणाचा सर्वात मोठा आवाज तर CM शिंदेंचा आवाज…

किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाचा आवाज हा २०१९ च्या सर्वाधिक नोंद करण्यात आलेल्या आवाजापेक्षाही अधिक होता.

Shrikant Shinde Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केल्याने श्रीकांत शिंदे दुखावले, हात जोडून केली विनंती, म्हणाले “बाळावर माया करणाऱ्या आईचा शाप…”

एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का? श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंना विचारणा

Raj Uddhav
“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्याचा उपयोग झाला,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Sainik Mitra Parivar awarded retired Air Force officer vijayadashmi pune
हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या सन्मानाने सैनिक मित्र परिवाराचे विजयादशमीचे सीमाेल्लंघन

अमर लांडे यांनी साकारलेल्या रंगावलीने आणि खळदकर बंधू यांनी सनई-चौघडा वादनाने सर्वांचे स्वागत केले.

Narayan Rane Sonia Gandhi Sushma Andhare
“नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत तुम्ही..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपा नेते आणि केंद्रीय…