Page 2 of डेव्हिड हेडली News

शिवसेनाभवनाच्या पाहणीच्या वेळेस संपर्कात आलेले रेगे हे नंतरही ‘ई-मेल’च्या माध्यमातून संपर्कात होते.

झकी-उर रहमान यांच्यावर पाकिस्तानात केली जाणारी कारवाई ही निव्वळ धूळफेक आहे.

गुजरातमधील काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता या सगळ्या वादग्रस्त हालचालींच्या केंद्रस्थानी होता

हेडलीने गेल्या तीन दिवसांपासूनच्या जबाबात केलेल्या गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवत आजही धक्कादायक खुलासे केले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू

तांत्रिक बिघाडामुळे हेडलीची साक्ष नोंदविण्याच्या आजच्या दिवसाचे काम होऊ शकले नाही.

सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता.

अमेरिकेने या हल्ल्यात सामील असेलल्यांना शिक्षा करण्यात अमेरिका भारताला मदत करील असे सांगितले आहे.

मुंबईत फक्त २६/११च काय पण त्याआधी आणखीही काही घातपाती कारवाया घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता

हेडलीच्या खुलास्यामुळे पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे.

हेडलीने २६/११च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले.

एखाद्या विदेशी दहशतवाद्याने भारतातील न्यायालयात साक्ष देण्याची देशाच्या कायद्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.