दाऊद News

अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते.

याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आले असून त्यातील एक दाऊदचा विश्वासू छोटा शकीलशी संबंधीत असल्याचा संशय आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने २०२० सालच्या खंडणी प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केला.

मुंबईमधील अर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते.

दाऊद इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवून भाऊ इक्बाल कासकरने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळली होती.

“बाबा सिद्दिकी यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध होते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होता, ते चांगले व्यक्ती नव्हते”, असे…

पोलिसांच्या आरोपांनुसार, विकासकाच्या तक्रारीनंतर या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील एका नातेवाईकाची उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेल्या चार मालमत्तांचा आज लिलाव झाला. ज्यापैकी दोन मालमत्तांवर…

दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांची खेड तालुक्यातील मुंबके गावात असलेल्या शेतजमिनीचा लिलाव शुक्रवारी (५ जानेवारी) होणार आहे.

११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली.

Dawood Ibrahim Hospitalised : दोन वर्षांपूर्वीही दाऊदला करोना झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. दाऊदच्या मृत्यूबाबतही अनेक…