Page 2 of मृत्यू News


आरोपी चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असून सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात घडली.

कल्याण येथे रिक्षावर वृक्ष कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचे वृक्ष रिक्षावर कोसळून प्रवाशाचा…

अशा प्रतिक्रिया डोंबिवलीतील पहलगाम बेसरन पठारवरील हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबातील अनुष्का मोने, ऋचा मोने आणि हेमंत जोशी यांचे नातेवाईक…

मिरा रोड मधील एका व्यापाऱ्याने केलेली आत्महत्या ही हत्या असल्याचे एका इंग्रजी भाषेतील मेसेजमुळे उघड झाले आहे.

भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे पादचारी तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही घटना शिक्रापूर – चाकण रोडवर घडली.

त्याच्या मावशीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल श्रीरामचंद्र यादव (२६, मोहननगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यासाठी पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रवेशद्वारावर सोमवारी संध्याकाळी मृत्यू…

कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उतरणीवर कलंडल्यामुळे बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले तर ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक जण धरण, तलावात पोहण्यासाठी जात असतात.

ट्रकने महिलेला फरफटत नेले. अपघातांतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसार झाला. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला