Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Page 3 of मृत्यू News

police Sub Inspector died accident
छत्रपती संभाजीनगर: परीक्षा बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला अपघात; उपनिरीक्षकाचा मृत्यू

परीक्षा बंदोबस्ताला दुचाकी वर जात असतांना दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली.

buffalo 24 buffaloes got electrocuted and died on the spot
ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू

पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली असतानाच त्यात उतरलेल्या २४ म्हशी विजेचा धक्का बसून जागीच मृत्युमुखी पडल्या. उत्तर सोलापूर…

Hathras tragedy death toll rises to 121
हाथरसचा ‘भोलेबाबा’ अद्याप मोकाट; दुर्घटनेतील मृतांची संख्या १२१

हाथरस येथे भाविकांच्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांची संख्या १२१ झाली आहे. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gondia accident death marathi news
‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रे जमवायला जाताना अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला.

yavatmal accident Canada marathi news
यवतमाळ: ‘त्या’ अपघातातील माय – लेकाचा मृतदेह पाठवला कॅनडामध्ये, अस्थी विसर्जनासाठी आले होते भारतात

नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंब तालुक्यातील चापर्डानजिक सोमवारी पहाटे भरधाव कार ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला.

Mumbai Goregaon accident marathi news
मुंबई: उड्डाणपुलावरून २० फूट खाली कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून २० फूट खाली मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

metro passenger death pune police marathi news
पुणे: पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात, मेट्रो स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू

शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

Kolhapur kalammawadi dam
कोल्हापूर: वर्षा सहल बेतली जीवावर; काळम्मावाडी धरणक्षेत्रात बुडून दोघांचा मृत्यू

गणेश चंद्रकांत कदम ह्या युवकाला पोहता येत नव्हते. तो काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला.