scorecardresearch

Page 4 of मृत्यू News

senior pedestrian killed in Pune Solapur road hit and run hadapsar police arrest the driver
सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू , मोटारचालक अटकेत

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोटारचालकाला…

school student on two wheeler crushed by msrtc bus near Birla College died on spot
कल्याणमध्ये बिर्ला काॅलेजजवळ बसखाली चिरडून विद्यार्थी ठार

कल्याण पश्चिमेत बिर्ला महाविद्यालयाजवळ बुधवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली येऊन दुचाकीवरील एक तरूण चिरडला गेला. या…

11-year-old boy, Granth Mutha, died drowning in the swimming pool caused by not using safety equipment the contractor's written claim
सुरक्षा साहित्य न वापरल्याने ग्रंथचा मृत्यू? कंत्राटदाराच्या लेखी दाव्यामुळे खळबळ

या कंत्राटदाराला पालिकेचे अभय मिळणार का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांच्या वर्तुळात उपस्थित झाला आहे.

Elderly farmer died from electric shock set on dam to deter animals
बांधावर सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वृद्धाचा मृत्यू

शेतात घुसून पिकांची नासाडी करणाऱ्या प्राण्यांच्या बंदोबस्तसाठी बांधावर सोडलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून एका वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Womans body found in waghbil creek in ghodbunder
घोडबंदर येथील वाघबीळ खाडीत महिलेचा मृतदेह आढळला

घोडबंदर येथील वाघबीळ खाडीत गुरुवारी दुपारी एका अज्ञान महिलेचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Mumbai Railway Officer Atul Mone Died in Pahalgam Terror Attack in Marathi
Mumbai Tourist Killed in Pahalgam Attack: काश्मीर हल्ल्यात मुंबईच्या रेल्वे अधिकाऱ्याचा मृत्यू

Pahalgam Terror Attack:जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात देशविदेशातील पर्यटकांवर मंगळवारी हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे अधिकारी अतुल मोने यांचा मृत्यू…

man fall from building news in marathi
मोबाइलवरून झाला वाद… इमारतीतून ढकलल्याने मृत्यू… हत्येचा गुन्हा दाखल, आरोपीला अटक

याप्रकरणी मृत व्यक्तीला धक्का देणाऱ्या २५ वर्षीय आरोपीविरोधात कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

three labourers died as dal storage building collapsed at lohara midc on tuesday afternoon
डाळ साठवणुकीची कोठी अंगावर कोसळून बाप-लेकासह तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

डाळ साठवणुकीची मोठी कोठी अंगावर कोसळल्याने त्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या…