scorecardresearch

दिल्ली News

दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br /> दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
न्यायाधीश यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ, सरकार महाभियोग प्रस्ताव आणण्याची शक्यता

१४ मार्च रोजी आग लागली तेव्हा न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी चलनी नोटा सापडल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने…

मायावतींनी अवघ्या एकाच वर्षात घर का सोडलं? काय आहे नेमकं कारण?

मायावतींनी अशा प्रकारे निवासस्थाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबद्दल बसपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले होते. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा…

landmark ruling on WhatsApp chats and admissibility in murder trials
Whats App: व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात का? पाच खूनांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Whats App Chat: न्यायालयाने म्हटले आहे की, “ते (चॅट्स) त्यांच्या कमकुवतपणामुळे दोषी ठरवण्याचा एकमेव आधार बनू शकत नाहीत. त्यांना स्वतंत्र,…

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेला खटला पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी बंद केला आहे.

COVID-19 Cases Rises in India
करोनाने चिंता वाढवली! महाराष्ट्रात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण आढळले, देशभरातील रुग्णसंख्या १,००० च्या पुढे

COVID-19 Cases Rises in India : गेल्या आठवड्याभरात देशात ७५२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

justice symbolizing shared parental responsibility
Alimony: “मुलांचे संगोपन उपकार नव्हे, जबाबदारी”, पोटगी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Maintenance: दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की देखभाल ही उपकार नाही तर पालकांकडून मुलाला आधार मिळण्याचा अधिकार आहे.

Unnatural Intercourse Case
“पती-पत्नीतील कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ‘अनैसर्गिक’ ठरवता येणार नाहीत”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; पतीविरुद्ध खटला चालवण्यास नकार

Unnatural Intercourse: पत्नीने दाखल केलेल्या एफआयआर मध्ये म्हटले होते की, “पहिल्याच रात्री तिला आढळले की तिचा पती औषध घेतल्यानंतरही शरीरसंबंध…

Serial Killer Devendra Sharma Arrested
Devendra Sharma Arrested : ‘डॉक्टर डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरार सिरीयल किलरला अटक, पोलिसांनी ‘अशा’ ठोकल्या बेड्या

आरोपी देवेंद्र शर्माला रविवारी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधील दौसा येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

UCO Bank Loan Fraud
UCO Bank Scam Case : मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, ‘या’ बँकेच्या माजी अध्यक्षांना अटक; ६ हजार २१० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi Airport
Delhi Airport : विमानात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एका चिनी नागरिकाला अटक, तिघांची चौकशी सुरू

Delhi Airport : पोलिसांनी एका चिनी नागरिकाला अटक केली आहे. तसेच आरोपीकडून एक डेबिट कार्ड जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात…

ताज्या बातम्या