scorecardresearch

दिल्ली Photos

दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br /> दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
kejriwal arrest
13 Photos
अरविंद केजरीवालच नाही, तर त्यांच्या आधी ‘या’ पाच मुख्यमंत्र्यांना झाली आहे अटक

या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणात…

Tulip gallery (9)
10 Photos
Delhi Tulip Festival: एनडीएमसीने २ लाख ट्यूलिप्ससह केले वसंत ऋतुचे आगमन; पाहा हे विलोभनीय फोटो

यंदाच्या ट्यूलिप फेस्टिव्हलमध्ये लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा आणि अगदी काळ्या रंगांसह वेगवेगळ्या रंगछटांमधील मनमोहक ट्यूलिप्स फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले…

Delhi AQI | Delhi Pollution | Air Pollution in Delhi
8 Photos
Delhi Pollutions : प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा पुढील दोन दिवस राहणार बंद

Delhi Pollution: येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाची पातळी आणखी वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

g20 (1)
10 Photos
‘सोन्याची वाटी, चांदीचं ताट’; जी-२० परिषदेसाठी भारताचा अनोखा थाट, जागतिक नेत्यांसाठी आलिशान ‘डिनर’

जी-२० परिषदेला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींसाठी सरकारने आलिशान डिनरचं आयोजन केलं आहे.

Taj Mahal, Yamuna
12 Photos
४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचले यमुनेचे पाणी; पाहा फोटो

उत्तर प्रदेश स्थित आग्र्यातील ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. यंदा मान्सूनच्या तडाख्याने राज्यातील अनेक जिल्हे जलमय…

Top 3 cities in India with highest number of billionaires
9 Photos
पैसाच पैसा! देशातील तीन शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर अव्वलस्थानी!

These 3 Cities In India Have Highest Number Of Billionaires: कोणत्या शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश, पाहा तुमचा शहर आहे का…

Republic Day 2023 News Updates, Republic Day 2023 PHOTOS
48 Photos
PHOTOS : प्रजासत्ताकदिनी ‘कर्तव्य’पथावरील आकर्षक चित्ररथांद्वारे घडलं देशातील नारीशक्ती, पर्यटन आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन!

महाराष्ट्राच्या चित्ररथाने अवघ्या देशाला घडवलं प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन; फक्त एका क्लिकवर पाहा अतिशय सुंदर फोटो

9 Photos
जर्मनीच्या विदेशमंत्र्यांना भारताची भुरळ; दिल्लीमध्ये केली भटकंती, पहिल्यांदाच भारतात आल्या अन्…; पाहा खास फोटो

जर्मनीच्या विदेशमंत्री अॅनालेना बिअरबॉक या सोमवार पासून दोन दिवसीय भारत दोऱ्यावर आहेत.

ताज्या बातम्या