scorecardresearch

Page 2 of दिल्ली News

IndiGo Flight
IndiGo Flight Bomb Threat : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर

विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

Swami Chaitanyananda Arrest:
Swami Chaitanyananda : नाव बदलून मुक्काम, १३ हॉटेल्स बदलले, स्वामी चैतन्यानंद पोलिसांना कसा चकवा द्यायचा? मोठी माहिती समोर

स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असताना पोलिसांना नेमकं कसा चकवा द्यायचा? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

Swami Chaitanyananda Arrest
Swami Chaitanyananda Arrest : स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई; १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप

स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या महाराजावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीच्या आरोपा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

harshavardhan sapkal criticizes cm Devendra fadnavis
“मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाणमालकाची जास्त काळजी”; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “दिल्लीतच थांबा…”

काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांनी आश्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
स्वयंघोषित बाबाचे यापूर्वीही अनेक कारनामे, कोण आहे चैतन्यानंद सरस्वती? त्याला २००९ मध्येही अटक का झाली होती?

Who is Swami Chaityananda Saraswati : विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आश्रम प्रशासनाने तात्काळ कारवाई करत स्वामी चैतन्यानंद सरस्वतीची सर्व…

wami Chaityananda Saraswati' is actually Parthasarathy from Odisha, the police said
“माझ्या खोलीत ये तुला…”; स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना काय मेसेज करायचा? पोलिसांनी काय दिली माहिती?

धर्माचं उपरणं घेऊन विद्यार्थिनींना अश्लील मेसेज करणारा बाबा चैतन्यानंद विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीनंतर फरार झाला आहे.

Afzal Guru's Grave From Tihar Jail
“अंत्यसंस्काराचा आदर केला पाहिजे”, अफजल गुरूची तिहार तुरुंगातील कबर हटवण्याची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Afzal Guru’s Grave In Tihar Jail: याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की, तिहारमधील कबरींमुळे तुरुंगाचे “कट्टरपंथी तीर्थस्थळात” रुपांतर झाले…

Elderly Man Urinates Inside Delhi Metro Coach Passengers Shocked
मेट्रोमध्ये लघवी करताना वृद्धाचा Video Viral; प्रवासी ओशाळले, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले ‘त्याला “बाहेर का फेकत नाहीत?”

आता नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक माणूस मेट्रो कोचमध्ये लघवी करताना दिसतो

Delhi Ashram Swami Chaitanyananda Saraswati alias Partha Sarathy case
दिल्लीतील आश्रमात मुलींचा लैंगिक छळ, १७ विद्यार्थिनींची तक्रार; गुन्हा दाखल होताच स्वामी चैतन्यानंद फरार

Delhi Ashram Case : दिल्लीमधील वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी…

Delhi Digital Arrest Fraud :
Digital Arrest : दिल्लीत सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम, ईडी-सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवलं अन् माजी बँकरची २३ कोटींची केली फसवणूक

आता दिल्लीतील एका माजी बँकरची तब्बल २२.९२ कोटींची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

13 year old Afghan Boy Lands in delhi by hiding in Planes landing gear travel Kabul to delhi marathi news
Afghan Boy Travel in Planes Landing Gear : धक्कादायक! १३ वर्षीय अफगाणी मुलाचा चक्क विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास; काबुलहून थेट पोहोचला दिल्लीत

एक १३ वर्षीय अफगाण मुलगा विमानाच्या लँडिग गियरमध्ये लपून दिल्लीत पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ताज्या बातम्या