Page 11 of डेंग्यू News

राज्यात कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यात यंदा हिवतापाचे सर्वाधिक तीन हजार ५५२ रुग्ण गडचिरोलीत सापडले आहेत.

गेल्या महिन्यापासून वातावरणातील उष्ण-दमट हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.

विदर्भात ‘डेंग्यू’ने डोके वर काढले आहे. १ जानेवारी ते ७ ऑगस्ट २०२३ दरम्यान येथे डेंग्यूचे ४६५ रुग्ण आढळले.

गेल्या महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

एकूण रुग्णांमध्ये निम्मे रुग्ण हे गेल्या दोन महिन्यात आढळले आहे.

जुलैच्या सुरुवातीपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.

राज्यामध्ये ७ ते २१ जुलैदरम्यान हिवतापाचे ७२५, तर डेंग्यूचे ५२८ रुग्ण सापडले.

डासोत्पत्ती ठिकाणे असलेल्या ७३८ आस्थापनांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. तर, ८४ आस्थापनांकडून तीन लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला…

पुणे शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या महिन्यात १६१ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १२ जणांना…

उपराजधानीत १ जानेवारी ते २४ जुलै २०२३ पर्यंतच्या काळात डेंग्यूचे तब्बल ६१ रुग्ण आढळले असून त्यापैकी निम्म्याहून जास्त रुग्ण हे…

ठाणे शहरात जुलै महिन्यात म्हणजेच गेल्या १८ दिवसांत मलेरियाचे २० तर, डेंग्युचे ७ रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षात डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्रथम नोंद महापालिकेने १८ जुलैला केली. प्रत्यक्षात या…