Page 3 of दिलीप कुमार News

भारत पाकिस्तान यांच्या कारगिलमध्ये युद्ध सुरू असतानाचा प्रसंग… जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलीप कुमार यांच्याकडे फोन सोपवला होता…

काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दिलीप कुमार यांना दाखल करण्यात आले.


५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


या महान अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी चित्रपटसृष्टीतूनही प्रार्थना करण्यात येत आहे.


दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज नाही