Page 10 of दिलीप वळसे पाटील News

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन इशारा दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी केलेलं सूचक वक्तव्य

“अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे”

काँग्रेसमधील नेत्यांच्या नाराजीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट उत्तर देत मोठं वक्तव्य केलंय.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात नाराजी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चांवर दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली…

राष्ट्रवादीकडे सहकार व गृह विभाग असूनही कारवाईचा वेग संथ राहतो असे अधिवेशनात बोलले जात होते

दिलीप वळसे पाटील म्हणतात, “ही एक नवीन पद्धत काढली आहे. एक तर खोटे आरोप करायचे. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायची.”

गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे, असे वळसे पाटील म्हणाले

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर सूचक विधान केलं आहे.

उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले.

राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री…