scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4 of घरगुती हिंसा News

Akola Domestic Violence
VIDEO: “प्लिज मम्मीला मारू नका”; मुलीची जीवाच्या आकांताने विनवणी, अकोल्यात पतीकडून बायकोला अमानुष मारहाण

अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोलापूरमध्ये माहेरच्या लोकांकडून खुनाचा आरोप, सासरच्या घरासमोर चिता रचून विवाहितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

सोलापुरात संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले.

malaysian woman minister
“बायकोला शिस्त लावण्यासाठी नवऱ्यानं तिला मारलं पाहिजे”, मलेशियातील महिला मंत्र्यांचं वादग्रस्त विधान!

“बायकोने बोलण्यापूर्वी नवऱ्याची परवानगी घ्यायला हवी”, असं देखील या महिला मंत्री म्हणाल्या आहेत.

“मुलांना नीट जेवण देत नाही, सांभाळत नाही”, पुण्यात पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली.