Page 128 of डोनाल्ड ट्रम्प News

या नोकऱ्या अमेरिकेतील नागरिकांसाठी आणण्याचा निर्धारही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

स्थावर मालमत्ता जगातील बडे प्रस्थ असलेले ट्रम्प यांनी नेवाडात विजय मिळवला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही ‘रिअॅलिटी शो’ चालवण्याऐवढी सोपी नाही

ट्रम्प त्यांच्या बोलण्यानं लोकांची करमणूक करतात, त्याचवेळी एखाद्या समाजगटाला नाखूशही.


अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आक्रमक मोर्चेबांधणी करणारे ट्रम्प वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत

पराभवामुळे ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे


ट्रम्प यांच्या धोरणांचा सर्वाधिक लाभ आपल्या समाजाला होणार असल्याचे मतही समूहाने व्यक्त केले आहे.

मेक्सिको व चीन यांच्यासारख्या विकसनशील देशांच्या विरोधात मते मांडणाऱ्या ट्रम्प यांनी भारताची प्रशंसा केली.

यापूर्वी केलेल्या भाषणांमध्ये ट्रम्प यांनी उघडपणे चीन, मेक्सिको, जपान यांच्याविरोधात भूमिका मांडली होती

अमेरिकेला न्याय्य वागणूक मिळणार नसेल तर चीनच्या सगळय़ा वस्तूंवर कर लावू.