Page 136 of डोनाल्ड ट्रम्प News

२०२० च्या निवडणुकीत जो बायडन यांनी धूळ चारल्यानंतर ते पराभव मान्य करायला अद्याप तयार नाहीत.

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे.

ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये पुन्हा प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपले पूर्वसूरी आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले…

छाप्यांमध्ये जप्त केलेली कागदपत्रे ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात व्हाईट हाऊसमधून आणली असल्याचा आरोप एफबीआयने केला आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो निवासस्थानी ‘एफबीआय’ या अमेरिकेच्या तपास यंत्रणेने नुकताच छापा टाकला

हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल अशीच चर्चा सुरू झाली होती

अमेरिकेचा विधि विभाग आणि ‘एफबीआय’ने या छापेमारीवर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Ivana Trump Died : इव्हाना ट्रम्प यांनी १९७७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न केले होते

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याच्यावर बंदी घातली होती.

“चीनने बॉम्ब टाकल्याचं सांगून आपण फक्त बसून मागे रशिया आणि त्यांच्यातील भांडण पाहत राहायचं”

चीनने गेल्या काही महिन्यांत या भागात लष्करी सज्जता वाढविली आहे. त्याशिवाय तेथे चीनचे नौदलही सज्ज आहे.