Page 2 of ड्रग्ज केस News

साकीनाका पोलिसांनी एप्रिल महिन्यात वसई (पूर्व) परिसरातील कामण येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून चार किलो…

अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते.

प्रांजल खेवलकर,निखिल पोपटाणी,समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे,श्रीपाद यादव आणि दोन महिला असे एकूण सात जणांना पुणे न्यायालयामध्ये हजर केले…

अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर – वसई विरार शहरात अमली पदार्थ खरेदी- विक्रीचा मोठा सुळसुळाट पसरू लागला आहे. मागील सहा महिन्यात पोलिसांनी एकूण…

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका मोटारीतून तब्बल ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त…

डोंबिवलीतील नामवंत शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांकडून गांजा आणि ई-सिगारेट वापर केल्याचे प्रकार समोर येत असून, शिक्षण संस्था चालक चिंतेत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून महाड एमआयडीसी मधील या बंद पडलेल्या कंपनीतून छुप्या पध्दतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरु होती.

अटक आरोपीचे नाव ब्रिजेश आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.


पहिल्या कारवाईत संशयाच्या आधारावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवले.
