Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

ड्रग्ज केस News

kondhwa md drugs
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई; कोंढव्यातून ४० लाखांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.

Mumbai mephedrone drugs latest marathi news
मुंबई: स्वातंत्र्यदिनापूर्वी नाकाबंदीत सापडले दोन कोटींचे एमडी, एकाला अटक, दोघांचा शोध सुरू

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ऐरोली टोलनाक्यावर करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

bhaindar drugs seized marathi news
३२७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अंडरवर्ल्डचा सहभाग, दाऊद इब्राहिमचा हस्तक मुख्य सूत्रधार

ही टोळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम डोळा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्या