Page 3 of अर्थव्यवस्था News

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे रत्न आणि आभूषण उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल भारताला ‘दंड’देखील होणार असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी तो नेमका किती…

ब्रिटनमध्ये हयात घालवल्यानंतरही मायदेशाशी म्हणजे भारताशी नाळ घट्ट जोडलेल्या मोजक्या प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हणजे लॉर्ड मेघनाद देसाई.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणजे पुढील आयुष्य सुरक्षित, असा समज होता. या समजाला छेद देणाऱ्या गोष्टी आता…

‘आयएमएफ’ने मंगळवारी २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन्ही आर्थिक वर्षांसाठी जीडीपी वाढीचा अंदाज सुधारून ६.४ टक्क्यांवर नेला आहे.

स्त्रियांचं अर्थकारण व स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प या संकल्पना आता रुळल्या असल्या तरी त्याचं श्रेय जातं ‘स्त्री-अर्थशास्त्र’ अशी ज्ञानशाखा निर्माण करणाऱ्या देवकी…

Indias Top Per Capita Income States: अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २०१४-१५ मध्ये स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ…

भारतीय उद्योगजगताने गुरुवारी या ऐतिहासिक कराराचे स्वागत केले.

Maharashtra GDP: “राज्याची आर्थिक सावधगिरी भारतातील सर्वात कमी कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तरासह स्पष्ट होते. देशाच्या सरासरीपेक्षा उत्पादनात शेतीचा वाटा कमी असूनही महाराष्ट्र…

भारतात एकंदर मरगळलेल्या वाहनांच्या मागणीला चालना देण्यात या नव्याने दाखल एसयूव्हीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल, अशी या फ्रेंच वाहननिर्मात्यांना आशा आहे.

जून महिन्यात पार पडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी वास्तविक जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज…

१९९१ मध्ये ब्लॉकचेनची संकल्पनाच डिजिटल कागदपत्रांच्या विश्वासार्ह पडताळणीसाठी मांडली होती. त्याचाच विस्तार करताना सीएसआयएस या अमेरिकेच्या थिंक टॅंकने लोकशाहीसाठी बहुविध…