scorecardresearch

Page 4 of एकनाथ खडसे News

knath Khadse has demanded that the government increase the amount of assistance to farmers
“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाढवून द्या…” एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…

eknath khadse claims political evidence cds stolen in jalgaon bungalow theft
हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना…एकनाथ खडसे यांना शंका

सरकारने वेळेत ठोस भूमिका घेतली असती, तर समाजा-समाजात भांडणे लावण्याची वेळ आली नसती, अशी टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते…

arun gujrathi senior leader from North Maharashtra will retire
उत्तर महाराष्ट्रातील ‘हा’ ज्येष्ठ नेता शरद पवारांची साथ सोडणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. मात्र, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी…

Jalgaon banana board issue eknath khadse questions devendra fadnavis banana board promise jalgaon
“जळगावचे केळी विकास महामंडळ कुठे गेले..?” एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

केळी विकास महामंडळ नेमके कुठे गेले ?, असा सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

pranjal khewalkar
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ, सायबर पोलीस ठाण्यात एका महिलेकडून तक्रार

या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Rupali Chakankar on Pranjal Khewalkar
Rupali Chakankar: “… तर सर्वात मोठे सेक्स रॅकेट उघड होईल”, खेवलकरांवर नवीन गुन्हा दाखल होताच रुपाली चाकणकर यांचे मोठे विधान

Rupali Chakankar on Pranjal Khewalkar: एका महिलेचे परवानगीविना व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी प्राजंल खेवलकर यांच्यावर पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

Jalgaon political conflict, Girish Mahajan vs Eknath Khadse, Pune rave party scandal,
जळगावात नेत्यांमध्ये शा‍ब्दिक युद्ध… कार्यकर्ते रस्त्यावर

हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात जोरदार शा‍ब्दिक युद्ध सुरू असताना, दोन्ही…

Minister Girish Mahajans sensational statement on Pranjal Khewalkars case
“प्रांजल खेवलकरांचा विषय गंभीर…”, मंत्री गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्तव्य

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी घटनास्थळी दोन महिला उपस्थित होत्या.

Sharad Pawar group performs dudh abhishekam on Eknath Khadse photo Jalgaon news
भाजपने शाई फासली…. शरद पवार गटाने एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केला

जावई प्रांजल खेवलकर विरोधात बोलणाऱ्या रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होत असताना, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी…