scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

एकनाथ खडसे Videos

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.


आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.


Read More
Eknath Khadse gave a strong response to the allegations made by Rupali Chakankar
Eknath Khadse on Rupali Chakankar: रुपाली चाकणकर आता पोलीस अधिकारी झाल्या का? खडसेंचा सवाल

“रूपाली चाकणकर आता चेकाळल्या असून त्या निरर्थक आरोप करत आहेत. माझा जावई दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी…

Rohini khadse पतीसाठी कोर्टात तरीही खेवलकर अडचणीतच; वकिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप
Rohini khadse पतीसाठी कोर्टात तरीही खेवलकर अडचणीतच; वकिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक खेवलकरांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ. ज्या महिलेच्या…

Rupali Chakankar Targets Rohini Khadse over pranjal khewalkar rev party case
पीडितांचं भांडवल करून पोळी भाजली, आता कायद्यावर विश्वास.. चाकणकरांचा खडसेंना घरचा आहेर

Rupali Chakankar Targets Rohini Khadse: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर हल्लाबोल. रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खवालकर…

Rohini Khadses first reaction after her husbands arrest
रोहिणी खडसेंची पतीच्या अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया; डॉ. प्रांजल खेवलकरांना दोन दिवस पोलीस कोठडी

Rohini Khadse खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ,…

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrested In Rave Party pune
प्रांजल खेवलकरांच्या हॉटेलची रेकी, बनावट गुन्हा; आरोपींच्या वकिलांनी सांगितलं कोर्टात काय घडलं

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrested In Rave Party: पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून…

Eknath Khadse admitted that the photo with Prafulla Lodha is real
Eknath Khadse on Girish Mahajan: प्रफुल्ल लोढाबरोबरचा फोटो खरा, एकनाथ खडसेंनी केलं मान्य

मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांच्यात नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावरून जुंपली आहे. गिरीश…

Photo session in Vidhan Bhavan area What happened as soon as Uddhav Thackeray entered
Uddhav Thackeray & Eknath Shinde: विधानभवन परिसरात फोटोसेशन, ठाकरेंची एन्ट्री होताच काय घडलं?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पदाचा कार्यकाळ हा २९ जुलै रोजी संपणार आहे.. तत्पूर्वी बुधवारी अधिवेशनात त्यांचा निरोप…

Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,"एवढे गंभीर आरोप केले..."
Girish Mahajan: एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं; महाजन थेट म्हणाले,”एवढे गंभीर आरोप केले…”

Girish Mahajan:एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. “अनिल थत्तेंनी क्लिप प्रकाशित केली आहे.त्यामध्ये…

Eknath Khadse raised a questioned against Girish Mahajan
Eknath Khadse: “नाथा भाऊचं नाव कशाला घेता?”; खडसेंचा महाजनांना सवाल

Eknath Khadse on Girish Mahajan: आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत वक्तव्य केलं…

Eknath Khadse made allegations against Girish Mahajan
एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केले आरोप;महिला IAS अधिकाऱ्याचा उल्लेख करत म्हणाले…

Eknath Khadse on Girish Mahajan:राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या…

Rohit Pawar criticized devendra fadanvis over raksha khadse muktainagar issue
Rohit Pawar on Mahayuti:”फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं सांगितलं”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा…