Page 10 of इलेक्ट्रिक कार News

जानेवारी २०२२ ते २० मार्च २०२३ पर्यंत देशामध्ये ८,२२० वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत.

या इलेक्ट्रिक कार कंपनीने बाजारपेठेत मोठी खेळी खेळली आहे. ४५० किमी रेंज देणारी कार बाजारात…

ही कार फक्त ७ मिनिटात ८० टक्के चार्ज होणार, असा दावा करण्यात आला आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही कार काही मिनिटांत चार्ज होऊन ७०० किमी धावणार…

Most Affordable EV: देशातील सर्वात लहान कार लवकरच होणार लाँच. ‘या’ छोट्या कारला व्हील कव्हर्ससह १२ इंच लहान स्टील चाके…

तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या पाच इलेक्ट्रिक कार ग्राहकांच्या मनावर…

Cheapest Tesla Electric Car टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे.

TATA Motors ही देशातील एका आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे.

सरलेल्या वर्षात जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक विद्युत शक्तीवर चालणारी १.२ कोटींहून अधिक वाहने विकली गेली.

या कारची डिलिव्हरी पुढच्या काही दिवसात सुरु होईल, अशी माहिती आहे.

मारुती सुझुकी आपल्या सहा इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Electric Cars: या बॅटरीचा वापर करून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत १० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.