scorecardresearch

Page 11 of इलेक्ट्रिक कार News

Electronic Vehicle Discount
इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांची चांदी! ‘या’ राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवर तब्बल ५० हजारांपर्यंतची सूट!

Discount on Electronic Vehicle इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘या’ राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सूट मिळणार आहे…या विषयी…

Quantino Twentyfive
जबराट! ‘या’ कारची जगभरात चर्चा, अवघ्या ३ सेकंदात १०० किमीचा वेग, बॅटरीशिवाय धावणार २००० किमी..!

Electric Car: आजपर्यंत आपण रस्त्यावर बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक कार पाहिल्या असतील आता बॅटरीशिवाय धावणारी कार बाजारात दाखल होणार आहे.

Tata Tiago EV
प्रतीक्षा संपली! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलीव्हरी सुरु, एका चार्जमध्ये धावेल 315 KM

Tata Motors ने देशात नुकत्याच लाँच केलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू केली आहे.

Electric Car
तुमची इलेक्ट्रिक कार जास्त रेंज देत नाही का? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा, वाहन पळेल सुसाट

जास्तीत जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या इलेक्ट्रिक कारचे रेंज कसे…

nirmala sitharaman
इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, टीव्ही; नेमकं काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

CT 2 EV
आता पार्किंगचे नो टेन्शन! मार्केटमध्ये येतेयं फोल्ड होणारी इलेक्ट्रिक कार; रेंज, डिझाईन अन् फीचर्स पाहून व्हाल दंग

विशेष म्हणजे, ही कार दोन मोडमध्ये चालवता येणार, एक परफॉर्मन्स मोड आणि दुसरा सिटी मोड.

Mahindra XUV400 Booking
Mahindra च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची ५ दिवसातच झाली बंपर बुकिंग, खरेदीसाठी लागल्या रांगा

महिंद्राच्या एसयूव्हीची ग्राहकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, अवघ्या ५ दिवसांतच या वाहनाची बंपर बुकिंग झाली.

Tata Nexon EV
Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण

इलेक्ट्रिक कार घेण्याच्या विचारात असाल तर टाटाच्या या इलेक्ट्रिक कारचा नक्कीच विचार करा.

auto expo 2023 vayve mobility eva
Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार

पुण्यातील स्टार्टअप कंपनी Vayve Mobility ने देशातील पहिली सौरऊर्जा कार बनविल्याचा दावा केला आहे.