scorecardresearch

Page 37 of रोजगार News

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची प्रादेशिक व ग्रामीण बँकांसाठी अधिकारी व साहाय्यक पदासाठी निवड परीक्षा :

अर्हता- पदवीधर, प्रादेशिक भाषांसह संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २८ ते ३२ वर्षे.

भारताबाबत स्थिर अर्थवृद्धीचे भाकीत, तर चीन-अमेरिकेत मंदीसदृशता : ओईसीडी

चीन, अमेरिका आणि अन्य अनेक बडय़ा अर्थव्यवस्थांमध्ये अर्थगती मंदावण्याची, त्या उलट भारतात स्थिरपणे अर्थवृद्धीचा संभव व्यक्त करणारे

द. वा. आंबुलकरनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर – एचआरएमच्या ६ जागा

उमेदवारांनी एमबीए, एमएसडब्ल्यू अथवा पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदविका पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.

नोकऱ्यांच्या उपलब्धतेत पुण्यात यंदा १८ टक्क्य़ांची वाढ

मेट्रो शहरांचा विचार करता बंगळुरूच्या खालोखाल नोकऱ्यांच्या संधी वाढण्यात पुण्याचाच दुसरा क्रमांक लागला आहे. एका खासगी संकेतस्थळाने हा अहवाल प्रसिद्ध…

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे कनिष्ठ लिपिकांच्या २ जागा

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्समध्ये सायंटिफिक असिस्टंटच्या ६ जागा

उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी अथवा माइनिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक वा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी.

नोकरीच्या आमिषाने विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक

नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष देऊन शुक्रवार पेठेतील एस. एस. एंटरप्रायजेसचा संचालक संजय चव्हाण याने उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक…

एनटीपीसीमध्ये फायनान्स एक्झिक्युटिव्हज्च्या १५ जागा

अर्जदारांनी चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट ही पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांना संबंधित विषयातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये सीनिअर असिस्टंट इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स)च्या १५ जागा

अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

असम रायफल्समध्ये शिपाई पदाच्या ६२,३९० जागा

या उपलब्ध जागांपैकी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ३,०६१ असून अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम…