scorecardresearch

मनोरंजन बातम्या News

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Bhagyashree
भाग्यश्रीने २० खून करणाऱ्याबरोबर केलेला चित्रपट; सेटवर गँगस्टर म्हणालेला, “मला तू खूप आवडतेस”

अभिनेत्री भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

Sushmita Sen worked with Donald Trump during Miss India Universe franchise recalls experience
सुष्मिता सेनने केलेलं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काम, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाली, “त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे…”

१९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकलेली सुष्मिता सेन, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या संस्थेसाठी करत होती काम

rajnikant
अबब! रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाच्या एका तिकिटाची किंमत हजारोंमध्ये, इतके दर वाढण्याचं कारण काय? वाचा…

Rajinikanth’s upcoming film Coolie ticket price: रजनीकांत यांचा ‘कुली’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

Tarini Fame Prashant Keni shared his experience of working with abhidnya bhave
“मला तिची भीती…”, अभिज्ञा भावेच्या ऑनस्क्रीन भावाने सांगितला तिच्यासह काम करण्याचा अनुभव; ‘तारिणी’मधील ‘त्या’ सीनबद्दल म्हणाला…

Tarini Fame Prashant Keni Shared His Experience Of Working With Ahidnya Bhave : अभिज्ञा भावेच्या ऑनस्क्रीन भावाने सांगितला तिच्यासह काम…

Rekha
“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगच्या ठिकाणी बोलावले”, संगीतकाराने सांगितला ‘तो’ किस्सा

“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या…”, प्रसिद्ध संगीतकार म्हणाले, “मी ते कधीही विसरणार नाही”

Bollywood actress Richa Chadda shares her experience of working with Kangana Ranaut
“कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी मैत्री होणं आवश्यक नाही”, कंगना रणौतबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ऋचा चड्ढाचं उत्तर; म्हणाली…

Richa Chadda On Working With Kangana Ranaut : ऋचा चड्ढाने सांगितला कंगना रणौतबरोबर काम करण्याचा अनुभव, सहकलाकारांबरोबरच्या नात्याबद्दल अभिनेत्री म्हणाली…

RAJ MORE AND TEJASHRI PRADHAN
“ती मला…”, तेजश्री प्रधानबरोबर काम करताना अभिनेत्याला आलेलं दडपण; म्हणाला, “त्यानंतर आमचं नातं खूप…”

Raj More shares experience working with Tejashri Pradhan: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत निवड झाल्यानंतर अभिनेत्याच्या आईची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

Laxmichya Pavalani Fame Isha Keskar Praises Jui Gadkari says she is very calm
“ती खूप संयमी…”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरनं केलं जुई गडकरीचं कौतुक: ऑफस्क्रीन मैत्रीबद्दल म्हणाली…

Laxmichya Pavalani Fame Isha Keskar Praises Jui Gadkari : ईशा केसकरला आवडतो जुई गडकरीचा ‘हा’ गुण, म्हणाली…

Anita Hassanandani Reddy
“माझ्या पतीला अडचण नव्हती पण…”, आई झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने किसिंग सीन करण्यास दिलेला नकार; कारण सांगत म्हणाली…

Anita Hassanandani On Kissing Scene : प्रसिद्ध अभिनेत्रीने किसिंग सीन करण्यास दिलेला नकार; म्हणाली, “मी इतक्या वर्षांपासून असं काही…”

Chief Minister Fadnavis responds to Kishor Kadam post regarding his housing issue acknowledges the complaint
किशोर कदम यांच्या घरासंबंधित पोस्टवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तक्रारीची दखल घेत म्हणाले…

Chief Minister Fadnavis Responds To Kishor Kadam’s Post Regarding His Housing Issue : किशोर कदम यांना मुख्यमंत्र्यांनी दिला दिलासा, म्हणाले…

Kaun Banega Crorepati 17 Independence Day special episode with Operation Sindoor women officers Colonel Sofiya Qureshi Wing Commander Vyomika Singh and Commander Prerna Deosthalee watch promo
KBC 17 : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह आणि प्रेरणा देवस्थळी हॉटसीटवर, म्हणाल्या, “पाकिस्तानला योग्य उत्तर…”

KBC 17 Independence Day Special : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर सैन्य महिला अधिकारी हॉटसीटवर, ‘कौन बनेगा करोडपती १७’च्या स्वातंत्र्यदिन विशेष भागात…

ताज्या बातम्या