scorecardresearch

Page 1117 of मनोरंजन बातम्या News

akshay-kumar
‘वेल्कम ३’साठी अक्षय कुमारने घेतलं ‘एवढं’ मानधन; ‘केजीएफ १’ चित्रपटाचं बजेटही पडेल फिकं

‘वेल्कम ३’साठी अक्षयने एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त मानधन आकारल्याचं सांगितलं जात आहे

kriti marathi
Video: क्रिती सेनॉनने भावाला दिले मराठीचे धडे, अभिनेत्रीचं मराठी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

पहिल्यांदाच अभिनेत्री क्रिती सेनॉन मराठी बोलताना दिसली. इतकंच नाही तर तिने तिच्या भावाला मराठीचे धडे दिले.

Priyadarshini Indalkar, Prithvik Pratap, Dattu more
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने पृथ्वीकचा अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानचा सांगितला किस्सा, म्हणाली, “दत्तूसाठी…”

अमेरिकेतल्या दौऱ्यादरम्यान पृथ्वीक प्रतापचा ‘तो’ किस्सा काय होता वाचा…

kartik
Video: हातात माईक घेऊन सर्वांसमोर चाहतीने कार्तिक आर्यनला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष , म्हणाला…

तो नुकताच ऑस्ट्रेलिया येथे गेला होता. त्यावेळी त्याच्या एका चाहतीने त्याला प्रपोज केलं.

Ranveer Kshitee
“काही कलाकार इतके मोठे स्टार्सही नाहीत, पण…”, क्षिती जोगने सांगितला रणवीर सिंहबरोबर काम करण्याचा अनुभव

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे.

Rajinikanth japani fans
जबरा फॅन! जपानी चाहता रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी पत्नीसह भारतात पोहोचला; म्हणाला…

थलायवाची क्रेझ! पत्नीसह चेन्नईला चित्रपट पाहण्यासाठी आला चाहता, भावना व्यक्त करत म्हणाला…

arrahman-kamal-haasan
“त्यांनी २० वर्षांपूर्वीच…” कमल हासन यांच्याबद्दल ए आर रेहमान यांनी व्यक्त केल्या भावना

नुकतंच रेहमान आणि कमल हासन या दोन दिग्गजांनी मिळून लॉस एंजलीस येथील ऑस्कर म्युझियमला भेट दिली

Digpal virajas
“जवळजवळ वीस वर्ष…”, विराजस कुलकर्णीने सांगितला दिग्पाल लांजेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव

‘सुभेदार’ चित्रपटाच्या निमित्ताने विराजस आणि दिग्पाल लांजेकर पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.