scorecardresearch

Page 1139 of मनोरंजन बातम्या News

rahi-anil-barve
राही अनिल बर्वे: भीतीने वाचा फुटलेला मुलगा ते ‘तुंबाड’द्वारे सिनेमाची भाषा बदलणारा दिग्दर्शक

केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘तुंबाड’ने जो इतिहास रचला, जी कामगिरी केली ती उल्लेखनीय अशीच होती

vishakha subhedar on nivedita saraf statement
“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

निवेदिता सराफ यांच्या कोणत्या विधानाशी सहमत नाही विशाखा सुभेदार? वाचा सविस्तर

bollywood actress mallika sherawat birthday
तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकी चॅन यांच्यामुळे ‘या’ अभिनेत्रीसाठी हॉलीवूडची उघडली दारं

karan-johar-dating-app
करण जोहरही वापरायचा डेटिंग अ‍ॅप; ‘या’ कारणामुळे निर्मात्याला मिळालं नाही त्याचं खरं प्रेम

नुकतंच करणने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला असून डेटिंगच्या आलेल्या अनुभवाबद्दल त्याने प्रथमच उघडपणे भाष्य केलं आहे

sara kahi tichyasathi
निशी आणि ओवीच्या ‘या’ निर्णयामुळे ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, जाणून घ्या आगामी भागात काय होणार?

काही महिन्यांपूर्वी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Marathi actors avinash narkar
Video: बायकोबरोबर भांडणं झाल्यावर काय करायचं? अविनाश नारकरांनी समस्त नवऱ्यांना दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

अभिनेते अविनाश नारकर यांनी नवरेमंडळींना काय मोलाचा सल्ला दिला? जाणून घ्या…

katrina-kaif0bhagwa-bikini
दीपिका पाठोपाठ कतरिना कैफ देखील भगव्या रंगाच्या ड्रेसमुळे चर्चेत; किंग खानच्या चाहत्यांकडून ट्रोलिंग सुरू

‘लेके प्रभू का नाम’ या ‘टायगर ३’च्या पहिल्याच गाण्यात कतरिना कैफला आपण एका बोल्ड आणि हॉट अशा भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये…