Page 2433 of मनोरंजन बातम्या News

ललित प्रभाकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर कलाक्षेत्रातील त्याच्या मित्रमंडळींनी कमेंट्स केल्याचे दिसून आले आहे.

अनेक चाहत्यांसोबतच मित्र मैत्रिणींनी धनश्रीच्या मुलाचं कौतुक केलंय.

श्रीनगरमधल्या लाल चौकमध्ये असलेलं घंटाघर तिरंग्याच्या रंगात रंगलेलं पाहून कंगनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

‘द कपिल शर्मा शो’ कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत सापडतात. आता पुन्हा अशाच एका सिरीजमुळे नेटफ्लिक्सला रोषाचा सामना करावा लागतो आहे.

माधुरी दीक्षितची श्रीराम नेनेंसोबत झालेली पहिली भेट आणि लग्नानंतरचा प्रवास एका चित्रपटापेक्षा काही कमी नाही.

नेटकऱ्यांनी नीरज चोप्राच्या विजयाचा राजकारणाशी संबध जोडल्याने निर्माते अशोक पंडित यांच्यावर निशाणा साधत त्यांना ट्रोल केलंय.

बोल्ड आणि बिनधास्त नेहा भसीन बिग बॉसमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झालीय. पण शोमध्ये जाण्यापूर्वी तिने काही टिप्स देखील घेतल्या आहेत.

लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे.

आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी देखील सुरु केल्याचं म्हंटलं जातंय.

‘द कपिल शर्मा’ शोचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्गज अभिनेत्री नफीसा अली 3 वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत.