Page 2584 of मनोरंजन बातम्या News

अभिनेता मनोज कुमार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी..

नेहमी वादाच्या भोव-यात असणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादंगात सापडली आहे.

बॉलिवूडमध्ये रॉकस्टार चित्रपटाने पदार्पण करणारी नरगिस फक्री ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात आयटम नंबरवर नृत्य करताना दिसणार आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘घनचक्कर’ चित्रपटानंतर इमरान हाश्मी डिस्नी-यूटीव्हीच्या ‘शातीर’ या आगामी चित्रपटात काम करणार आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक रणधीर कपूर यांनी त्यांचे वडिल राज कपूर यांच्या आर.के फिल्म्स बॅनरला पुन्हा सुरु करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेवर नाट्य तयार करण्यात आले असून दक्षिण आफ्रिकेतील नाटककार आणि दिग्दर्शक येल फार्बर या नाटकाची निर्मिती करत…

करिना तिच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती ‘गोरी तेरे प्यार मे’ या चित्रपटात सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत…

बॉलीवडूचा शेहनशहा अमिताभ बच्चनच्या ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला ट्रेलर नुकताच टी.व्हीवर प्रदर्शित झाला आहे.

डिस्नी यूटीव्ही स्टुडिओने त्याच्या ४२ यशस्वी चित्रपटांचे पोस्टर्स ऑनलाइन उपलब्ध करुन दिले आहे. ‘रंग दे बसंती’, ‘डेव डी’, ‘स्वदेस’, ‘जोधा…

भारतीय सिनेमाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या अवचित्यानिमित्त ब्रिटेनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेश्रणानुसार निर्माता के.आसिफ यांचा १९६० साली प्रदर्शित झालेला ‘मुघल-ए-आझम’ हा…

बॉलीवूड सुपरस्टार कतरिना कैफने आज (गुरुवारी) शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्यास भेट दिली. तसेच, कतरिनाने दर्ग्यात गाण्याचे शूटिंग करण्याचीही इच्छा दर्शविली…