scorecardresearch

मनोरंजन बातम्या Photos

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Akshayaa gurav, Phule Actress Akshayaa Gurav
9 Photos
Photos : ‘फुले’ फेम अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट, फोटो व्हायरल…

फुले चित्रपटात फातिमा शेख यांची भूमिका साकारून सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री अक्षया गुरवने नवे फोटो शेअर केले आहेत.

sonalee Kulkarni Kyrgyzstan Vacation photos
10 Photos
ये वादियाँ..! किर्गिस्तानमध्ये सोनाली कुलकर्णीचा सफरनामा, शेअर केले हटके लूकमधील फोटो

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. पाहा फोटो

Bollywood News
9 Photos
AI तंत्रज्ञानाने बनवलेला भारतातील पहिला एरियल अॅक्शन थ्रिलरपट ‘Flight’ पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये होणार प्रदर्शित…

भारतातील पहिला एरियल अॅक्शन थ्रिलर ‘फ्लाइट’ चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये परतत आहे. पण यावेळी हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज असलेल्या…

Ankita lokhande bold photoshoot on beach
9 Photos
Photos : निळाशार समुद्र अन् भगव्या रंगाच्या वनपिसमध्ये अंकिता लोखंडे, बोल्ड लूकने घातला धुमाकूळ!

दरम्यान अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो आहे.

Sonali Patil, Bigg Boss Marathi 3, Aai Tuljabhavani
10 Photos
पिवळी साडी- खण चोळीमधील सोनाली पाटीलचा मराठमोळा अंदाज, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या सेटवरील आठवणींत रमली…

Sonali Patil Marathi Look: आई तुळजाभवानी या मालिकेत अभिनेत्रीने राजा महिषासुराच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

mouni roy
6 Photos
स्कॉटलंडमध्ये फिरण्यासारखं काय आहे? मौनी रॉयच्या ट्रीपमधून जाणून घ्या!

नागिन अभिनेत्याच्या नयनरम्य स्कॉटिश सुट्टीमध्ये आश्चर्यकारक लँडस्केप्स आणि ऐतिहासिक स्थळांची झलक आहे, जी प्रवास उत्साही आणि इतिहासप्रेमींसाठी परिपूर्ण आहे.

marathi singer kartiki gaikwad shares wedding photos of brother
9 Photos
मराठमोळा लूक, सुंदर मंगळसूत्र…; ‘असा’ पार पडला कार्तिकी गायकवाडच्या भावाचा लग्नसोहळा! पाहा फोटो…

लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने शेअर केले भावाच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो

ताज्या बातम्या