Page 2 of मनोरंजन बातम्या Photos

या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी ज्ञानदाने राखाडी रंगाची गढवाल नऊवारी साडी नेसली होती.

साक्षीने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

प्रतिक्षाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी सुंदर लूक केला होता.

तिने यावेळी सुंदर साडी तसेच सुंदर ज्वेलरी परिधान केली आहे.

Akshay Kumar reveals reason behind eating early dinner: “माझ्या दिनचर्येत…”, अक्षय कुमारने सांगितले फिटनेसचे सिक्रेट, म्हणाला…

तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, या मालिकेत माधवीने साकारलेली ‘शालिनी’ प्रेक्षकांना खूप आवडली.

या फोटोंना इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना श्रेयाने “Thoda woh sharmayi, thoda woh ghabrayi”, असं कॅप्शन दिलं आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपले विनोदी कौशल्य सादर करत आहेत.

Star pravah ganeshotsav 2025 : समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर स्टार प्रवाह गणेशोत्सवात पारंपरिक लूकमध्ये झळकले .

स्टार प्रवाह परिवाराच्या दिमाखदार सादरीकरणाबरोबरच आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या सदाबहार गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल.

मराठीसह इतर भाषिक मालिका व चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात.

Rajeshwari Kharat New Marathi Movie: या फोटोंमध्ये शालू काळ्या-पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसली आहे.