Page 3 of मनोरंजन बातम्या Photos
हातात गुलाबाचे फुल घेऊन पूर्वाने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
रिंकूने या फोटोशूटला ‘तुम्ही जिथे जाल, तिथे पूर्ण मनाने जा…’ असे कॅप्शन दिले आहे.
स्वरदाने वाढदिवसानिमित्त पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला होता.
मराठी अभिनेता सुयश टिळकने २०२१मध्ये आयुषी भावेबरोबर लग्नगाठ बांधली होती.
या मालिकेत ‘ईशा’ची भूमिका मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरेने साकारली होती.
प्राप्तीने पैठणी साडीतील लूकवर कानातले, चोकर, नथ, बांगड्या असे दागिने परिधान केले आहेत.
Samadhan Sarvankar Tejaswini Lonari Engagement Photos: मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये समाधान व तेजस्विनी यांचा साखरपुडा पार पडला होता.
या फोटोंना मृणालने ‘आँखों की गुस्ताखियाँ’ असे कॅप्शन दिले आहे.
भाग्यश्रीने नव्या घरातील पूजेसाठी साडीतील लूक करत फोटोशूट केले होते.
TRP च्या यादीत तेजश्री प्रधानची मालिका कोणत्या स्थानी? पाहा टॉप-५ मालिकांची यादी…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निमिश कुलकर्णीसाठी होणाऱ्या बायकोनं शेअर केली रोमँटिक पोस्ट
वैदेहीने या फोटोंना ‘Festive Vibes!’ असे कॅप्शन दिले आहे.