Page 363 of मनोरंजन बातम्या Photos

आज अनेक प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रींनादेखील या चित्रपटांची भुरळ पडली आहे

बुधवारी दुपारी गुरमीतने पत्नी देबीना आणि मुलगी देविशा सह सिद्धिविनाकाचे दर्शन घेतले.

शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली.

डिझायनरच्या म्हणण्यानुसार हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल ४००० तास लागले असून त्यात सोनेरी आणि चंदेरी ट्रांझिशन, ९८००० स्वारोस्की क्रिस्टल आणि मॅराबू…


‘बिग बॉस ओटीटी’नंतर ती राकेश बापटला डेट करत होती.

अभिनेत्री प्राजक्ता माळी कामामधून काही दिवसांसाठी ब्रेक घेत श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये पोहोचली होती. याचविषयी तिने शेअर केलेली पोस्ट…

गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे.


प्रियांकावरील प्रेम व्यक्त करण्यास निक कधीच कमी पडत नाही.

कलाकारांचे सुट्ट्यांसाठीचे आवडीचे ठिकाण असलेल्या मालदीवमध्ये युजवेंद्र आणि धनश्रीने देखील सुंदर क्षण व्यतीत केले.
