Page 5 of मनोरंजन बातम्या Photos
दिवाळीसाठी साक्षीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांचा पार पडला साखरपुडा, सोहळ्याला मराठी कलाकारांची मांदियाळी, फोटो आले समोर…
प्रियदर्शिनीची बहीण स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे.
IPopstar फेम राधिका भिडे आहे ‘या’ प्रसिद्ध गायिकेची बहीण, पाहा दोघींचे फोटो…
अभिनेत्री सोनारिका भदोरिया लग्नानंतर दीड वर्षांनी आई होणार आहे. तिच्या बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.
गौरीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.
या फोटोशूटसाठी शिवालीने मरुन रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
मराठी अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
लोकप्रिय अभिनेत्याने रांगेत उभं राहून घेतलं देवी तुळजापूरच्या देवीचं दर्शन; चाहत्यांनी साधेपणाचं केलं कौतुक
या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ‘काव्या मोहिते पाटील’ ही भूमिका साकारत आहे.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.
प्राप्तीने गेल्या ५ वर्षांपासून फटाके फोडणे थांबवले आहे, कारण…