Page 2893 of मनोरंजन News

आदित्य म्हणाला, “हे तर काहीच नाही…अजुन मला खूप मोठा गायक बनायचंय आणि खूप उंच शिखर गाठायचंय…आतापर्यंत यातलं केवळ ५ टक्केच…

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर विकास गुप्ताने सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक मोठा खुलासा केलाय.

विद्याने एका मुलाखतीत तिला ही लिंगभेदाचा सामना करावा लागला असे सांगितले आहे.

हिमेशचं नवं गाणं रिलीज झाल्यानंतर ‘मै..मेरेको सब कुछ आता है’ अशा वेगवेगळ्या मीम्समधून नेटकऱ्यांनी हिमेश रेशमियाची खिल्ली उडवली आहे.

म्हणाली, ” निश्चितच या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी परफेकट बसत नव्हती आणि आम्हा सर्वांना रिस्क घेणं फार आवडतं.”

ही पोस्ट शेअर करत अमिताभ यांनी त्यांच्या जुन्या आठवणी चाहत्यासोबत शेअर केल्या आहेत.

मल्लिकाची आई चिन्ना दुआ यांचे शुक्रवारी निधन झाले. मे महिन्यात त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

एका मुलाखतीत राज कुंद्राने त्याच्या घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत या पती निखिल जैनपासून वेगळ्या राहत आहेत.

मनमोहन तिवारीची भूमिका अभिनेता रोहिताश्व गौर साकारतं आहे. त्याची मुलगी गिती ही मॉडेल, अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर देखील आहे.

प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजकारणानंतर प्रशांत किशोर कला क्षेत्रात सुद्धा रणनीती…

निया आणि कमल एका म्युझिकल व्हिडीओचे चित्रकरण करत होते. त्याचवेळी कमलने नियाला प्रपोज केले.