scorecardresearch

मनोरंजन Photos

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Madhuri Dixit Shriram Nene Family Photos at graduation
9 Photos
माधुरी दीक्षितच्या सासरचं कुटुंब पाहिलंत का? पती श्रीराम नेनेंनी भाचीच्या ‘ग्रॅज्युएशन’ सोहळ्याचे खास फोटो केले शेअर!

Madhuri Dixit Shriram Nene Family : माधुरी दीक्षितच्या सासरच्या कुटुंबीयांना पाहिलत का?

Ankita Walawalkar in traditional black saree and silver jewellery in cannes film festival
9 Photos
Photos : कान्स सोहळ्यात अंकिता वालावलकरचा मराठमोळा थाट; काळ्या काठपदराच्या साडीतील लूकने वेधले लक्ष

पारंपरिक साडी, सिल्व्हर ज्वेलरी आणि वन-शोल्डर ब्लाऊज; जागतिक पातळीवर अंकिताने दाखवला अस्सल ‘भारतीय’ लूक

Prajakta Mali Cannes Film Festival 2026
9 Photos
‘मराठी भाषेच्या प्रसारासाठी…’; कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो शेअर करीत प्राजक्ता माळीने वेधलं लक्ष, म्हणाली…

अभिजात मराठी ओटीटीचे जागतिक व्यासपीठावर उदघाटन; लाल गाऊनमधील प्राजक्ताच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Dnyanada Ramtirthakar wedding photos
9 Photos
Photos : ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नात विजय आंदळकरचा पत्नीबरोबरचा पारंपरिक अंदाज ठरला लक्षवेधी

ज्ञानदा रामतीर्थकरच्या लग्नात अभिनेता विजय आंदळकर आणि पत्नी रूपालीचा रॉयल पारंपरिक लूक; रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

Kokan Hearted Girl Cannes Look in red Dress | Ankita Walawalkar Cannes Film Festival traditional avatar | कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कान्स फिल्म फेस्टिव्हल | अंकिता वालावलकर लाल ड्रेस लूक कान्स २०२६
9 Photos
“मराठी भाषेमुळे आणि मराठी भाषेसाठी इथपर्यंत आले”, कोकण हार्टेड गर्लचा ‘कान्स’मधील लूक पाहिलात का?

Kokan Hearted Girl Cannes Look viral updates : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर हिने फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये परिधान…

Prajakta Mali Cannes Film Festival 2026
10 Photos
Photos: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्राजक्ता माळी; लाल रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊनमधील स्टायलिश लूक व्हायरल!

Prajakta Mali At Cannes Film Festival 2026: या जागतिक मंचावर ‘भारत पॅव्हेलियन’ (India Pavilion) अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Titeekshaa Tawde Pink Saree Look
9 Photos
Photos: गुलाबी खणाची साडी अन् जांभळा ब्लाऊज; तितीक्षा तावडेच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा!

Titeekshaa Tawde Pink Saree Look: तितीक्षाचा हा पारंपारिक आणि आधुनिकतेचा सुरेख संगम चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Aditi Rao Hydari Cannes Film Festival 2026
9 Photos
कान्सच्या रेड कार्पेटवर आदिती राव हैदरीचा ग्लॅमरस अंदाज; सोनेरी साडीतील लूकने वेधले सर्वांचे लक्ष!

१२ मे ते २३ मे दरम्यान रंगणाऱ्या या सोहळ्यात जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे.

Ashvini Mahangade Orange Saree Look
9 Photos
Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अश्विनी महांगडेचा केशरी बनारसी साडीत मनमोहक लूक

Ashvini Mahangade Orange Saree Look: अश्विनीचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, तिच्यावर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Gautami Patil Blue Nauvari Saree Beach Photoshoot
9 Photos
Photos: ‘तू मोरनी’ फेम गौतमी पाटीलचं समुद्रकिनारी निळ्या नऊवारी साडीत फोटोशूट

काही दिवसांपूर्वीच गौतमीचे ‘तू मोरनी’ हे गाणं यूट्यूबवर रिलीज झाले असून, या गाण्याच्या निमित्तानेच तिने हे फोटोशूट केले आहे.

Hrishikesh Shelar Oman Vacation
9 Photos
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम हृषिकेश शेलारची ओमान सफर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मध्य पूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय किनाऱ्यावर वसलेला ओमान हा अतिशय देखणा, शांत आणि प्रगत देश म्हणून ओळखला जातो.

Khushboo Tawde shares new photos
9 Photos
Photos : लाल साडी, हातात चहाचा कप अन् ‘कम्फर्ट झोन’; खुशबू तावडेचं फोटोशूट चर्चेत

अभिनेत्री खुशबू तावडे हिने शेअर केले निवांत क्षणांचे सुंदर फोटो, चहाचा आस्वाद घेतानाच्या साध्या आणि मनमोहक अदांनी वेधले चाहत्यांचे लक्ष!

ताज्या बातम्या