scorecardresearch

मनोरंजन News

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
singer diljit dosanjh dil luminati tour created history earns 943 crore rs boost India economy create employment and tourism
लोकप्रिय गायकाने कॉन्सर्टमधून कमावले तब्बल ९४३ कोटी, अवघ्या १० मिनिटांत विकली गेली तिकीटे; स्थानिक पर्यटनालाही फायदा

Bollywood Singer Concert : लोकप्रिय बॉलीवूड गायकाच्या म्युझिक कॉन्सर्टचा देशभरात जलवा, दोन महिन्यांत कमावले तब्बल ९४३ कोटी; कोण आहे तो?

Monalisa Bhosle With Her Husband Farman
“मोनालिसा भोसलेचं लग्न हा लव्ह जिहादच”; दिग्दर्शक सनोज मिश्रांचा आरोप, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही केलं स्पष्ट

मोनालिसा भोसलेने तिचा प्रियकर फरमानशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र हे लग्न तिच्या घरातल्यांना आणि फरमानच्या घरातल्यांना मान्य नाही.

prianka chopra on oscars stage video viral
प्रियांका चोप्रा ऑस्करच्या मंचावर असताना घडलं असं काही की…, अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, Video Viral

Priyanka Chopra at Oscars 2026: जागतिक स्तरावर भारताची शान वाढवत प्रियांका चोप्राने ९८ व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये पुरस्कार प्रदान केला. पती…

audience upset amid tharala tar mag serial and arjun not receive any award
“ठरलं तर मग’ मालिकेकडे पूर्ण दुर्लक्ष…”, अर्जुनला एकही पुरस्कार नाही, चाहत्यांची तीव्र नाराजी! म्हणाले, “सलग ३ वर्षे TRP मध्ये…”

सलग ३ वर्षे TRP टॉपर, तरीही पुरस्कार नाहीच! अर्जुनला देखील एकही अवॉर्ड नाही…; ‘ठरलं तर मग’ मालिकेचे चाहते झाले नाराज

Oscars 2026 winner list best actor best actress
Oscar 2026 Winners List: ‘या’ चित्रपटाला सहा ऑस्कर! सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री कोण ठरले? वाचा संपूर्ण यादी…

98th Academy Awards: ९८ व्या ऑस्कर सोहळ्याला लॉस एंजेलिसमध्ये दिमाखात सांगता झाली. बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने यंदा ‘प्रेझेंटर’ म्हणून…

Star Pravah Parivar Puraskar 2026 Winner List
‘ठरलं तर मग’ची हॅटट्रिक थोडक्यात हुकली…! ‘ही’ झाली महाराष्ट्राची महामालिका, सर्वोत्कृष्ट जोडी आहे…; वाचा विजेत्यांची यादी

Star Pravah Parivar Puraskar 2026 Winner List : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ कलाकारांनी मारली बाजी, विजेत्यांची संपूर्ण यादी…

bol bol rani movie announcement release on 10th july
खुर्चीत बसलेली तरुणी, बांधलेले हात अन्…; १५ वर्षांनी एकत्र झळकणार ‘हे’ तीन दमदार कलाकार! पाहा ‘बोल बोल राणी’ची पहिली झलक

शांततेत दडलेला थरार! ‘बोल बोल राणी’ चित्रपटाची पहिली झलक आली समोर, हे कलाकार झळकणार

marathi comedy actor bhau kadam shares emotional feelings about his daughters weddings
“नाटकाला किंवा शूटिंगला जाईन पण…”, स्वत:च्याच लेकींच्या लग्नात जाणार नाहीत भाऊ कदम? स्वत: केलेला खुलासा

Bhau Kadam Daughters Wedding : “मी त्या दिवशी नाटकाला किंवा शूटिंगला जाईन”, लेकींच्या लग्नाबद्दल भाऊ कदम यांची भावुक प्रतिक्रिया; म्हणालेले…

riteish deshmukh talk about the impact of hindi movies on marathi cinema he also urge that need for stronger support
“महाराष्ट्रात मराठीला दुसरं स्थान…”, रितेश देशमुखचे स्पष्ट मत; म्हणाला, “वाद निर्माण करायचा नाही, पण…”

Riteish Deshmukh : हिंदी चित्रपटांमुळे मराठी सिनेमा मागे पडतोय? रितेश देशमुख म्हणाला, “वाद निर्माण करायचा नाही, पण…”

madhuri dixit and dr shriram nene first date of mountain biking
ना कॅफे, ना मुव्ही; ‘अशी’ होती माधुरी दीक्षित अन् डॉ. श्रीराम नेनेंची पहिली डेट! अभिनेत्री म्हणाली, “मी खूप घाबरले…”

माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने पहिल्या डेटसाठी कोणत्या जागी गेले होते? अभिनेत्री का घाबरली होती, वाचा रंजक किस्सा…

bollywood actor abhay deol networth is 400 crore know about his career investement and income source
४०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता, ‘त्या’ चित्रपटामुळे लागलं होतं दारूचं व्यसन; सध्या काय करतोय?

बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता आहे तब्बल ४०० कोटींच्या संपत्तीचा मालक, एकेकाळी वर्षभर दारू पिऊन भटकत होता; सध्या काय करतोय?

bigg boss marathi 6 rakhi sawant use abusive language fake love angle
“बाXX औरत, लव्ह लपाटा…”, राखी सावंत काय ही भाषा? ड्रामा क्वीनच्या ‘ओव्हर ड्रामा’ला प्रेक्षक कंटाळले…प्रत्येक सीझनला ‘ती’ का हवी?

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राखी सावंत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासून रोज काही ना काही ड्रामा…

ताज्या बातम्या