scorecardresearch

मनोरंजन Videos

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
mahesh and medha manjrekars big decision regarding the unique concept of old age home
महेश व मेधा मांजरेकरांचा मोठा निर्णय, सांगितली वृद्धाश्रमाची अनोखी संकल्पना

आई-वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा ‘जुनं फर्निचर’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानिमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला महेश मांजरेकर,…

loksatta quiz contested for fans of bollywood actor manoj bajpayee on occasion his birthday
Quiz: मनोज बाजपेयींच्या चाहत्यांसाठी ‘लोकसत्ता’चं क्विझ; सहभाग घ्या आणि प्रश्नांची अचूक उत्तरं द्या!

Quiz: मनोज बाजपेयींच्या चाहत्यांसाठी ‘लोकसत्ता’चं क्विझ; सहभाग घ्या आणि प्रश्नांची अचूक उत्तरं द्या!

Great Interaction with team Swaragandharva Sudhir Phadke movie realese on 1st may 2024
Digital Adda : गीतरामायणाचा खास किस्सा माहितीये का? ‘स्वरगंधर्व सुधीर फडके टीमशी दिलखुलास गप्पा

स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक…

director mahesh manjrekars statement about savarkar film and Randeep Hooda controversy
Mahesh Manjrekar on Savarkar Movie: सावरकरांचा चित्रपट, रणदीप हुड्डा आणि वाद! मांजरेकर काय म्हणाले?

वीर सावरकर चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. रणदीप हुड्डाने या सिनेमात वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. तसंच…

mahesh manjrekar juna furniture marathi movie will release on 26th april
Digital Adda:पोटच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या वडिलांची गोष्ट, जुनं फर्निचर’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

आई-वडील नेहमीच मुलांच्या भविष्याची चिंता करतात पण, मुलं म्हातारपणी आपल्या पालकांची काळजी करतात का? पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद…

History of Punes Ghorpade Ghat in the serise of Gosht Punyachi
पुण्याच्या जुन्या आठवणींची साक्ष देणारा ऐतिहासिक घोरपडे घाट! | गोष्ट पुण्याची- १२० | Ghorapade Ghat

पुण्याच्या प्राचीन खुणा दाखवणाऱ्या अनेक जागा आज पुण्यात आहेत. अशीच एक प्राचीन खूण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजेच मनपाच्या…

Mrunal Thakurs action during the promotion of The Family Star is being appreciated
द फॅमिली स्टार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृणाल ठाकूरने केलेल्या कृतीचं होतंय कौतुक | Mrunal Thakur

द फॅमिली स्टार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृणाल ठाकूरने केलेल्या कृतीचं होतंय कौतुक | Mrunal Thakur

ताज्या बातम्या