scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3030 of मनोरंजन News

अमिताभने धुतले होते करिनाचे पाय!

चित्रपट उद्योग, तिथली माणसे अगदी सेटवरच्या स्पॉटबॉयपासून सहकलाकारांपर्यंत ‘हे विश्वचि माझे’ घर अशी चित्रपट कलाकारांची अवस्था असते. प्रत्येक चित्रपट वेगळा,…

लातूरकर सिद्धार्थची ‘ऑस्कर’भरारी!

‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि इकडे लातूरकरांचा आनंद द्विगुणित झाला. सातासमुद्रापार पार पडलेल्या झगझगीत सोहळय़ात जाहीर झालेल्या…

माध्यम, मनोरंजन क्षेत्रांचे प्रतिबिंब दिसावे

माध्यम आणि मनोरंजन उद्योग प्रचंड रोजगारक्षम आणि मोठय़ा उलाढालीची क्षेत्रे आहेत, तरीसुद्धा अर्थसंकल्पातून त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत नाही. गेल्या काही…

ऑस्कर २०१३ अर्थात नामांकनांचा घोटाळा

गेल्या वर्षी हजानाविशसच्या ‘द आर्टिस्ट’ या मूकपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर मिळालं आणि नेमाने चांगले चित्रपट पाहणारे बरेच रसिक गांगरले. चांगला…

कतरिनाची ‘शीला’, करिनाचा ‘फेविकॉल’ आणि प्रियांकाची ‘बबली बदमाष’

आयटम साँग नको..नको म्हणत दूर पळणाऱ्या अभिनेत्रींच्या गळी ते उतरवणे ही कला तमाम बडय़ा चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना साध्य झाली आहे. त्यामुळे…

नाट्यरंग : अनर्थनिर्णयन

‘हमिदाबाईची कोठी’ हे नाटककार अनिल बर्वे यांचं गाजलेलं नाटक.. एकेकाळी गाणंबजावणं आणि नृत्य-अदाकारीच्या मैफली रंगणाऱ्या कोठय़ांच्या ऱ्हासकाळाचं चित्रण करणारं हे…

चित्ररंग :सरळ-साधी-सोपी मैत्रीची गोष्ट

लहानपणापासून एकत्र वाढलेल्या तीन मित्रांची किंवा दोन मित्रांची गोष्ट हिंदी सिनेमामध्ये लोकप्रिय ठरत आली आहे. बॉलीवूड फॉम्र्युला म्हणून प्रस्थापित असलेली…

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर बंगाली भाषेत चित्रपट

दिल्लीत डिसेंबरमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर लवकरच बंगाली भाषेत चित्रपट येत आहे. त्यात फाळके पुरस्कार विजेते सौमित्र चटर्जी व इतर…

अंकज्योतिष शास्त्र ब.भजाते रहो

एकता कपूरची अंकज्योतिषावर गाढ श्रध्दा आहे. त्याचा परिणाम तिच्या अनेक शोच्या शीर्षकांमध्ये आणि त्याच्या उच्चारांमध्ये झाला आहे. हीच श्रध्दा आता…